CM - Only Marathi knowing and speaking people to be given tax driver licence henceforth. Decision to spite Raj Thackerey.
यात्री - हे टैक्सी ड्रायवर ।
टैक्सी ड्रायवर - हो, कुठे जाणार?
यात्री - मुंबई विद्यापीठ.
टैक्सी ड्रायवर - तो कुठे आहे?
यात्री - हुतात्मा चौक जवळ.
टैक्सी ड्रायवर - अरे, पण तो कुठे आहे?
यात्री - मुबई उच्च न्यायालय जवळ.
टैक्सी ड्रायवर - अरे, पण तो आहे कुठे? नाही माहिती तर खाली फोकट टाइम खोटी काय करतात.