Exclusive HOLI Discounts!
Get Courses and Combos at Upto 50% OFF!
Upgrad
LCI Learning

Share on Facebook

Share on Twitter

Share on LinkedIn

Share on Email

Share More

Nitin Auti (NET CAFE )     06 November 2018

7/12

७/१२ मधील नाव दुरुस्ती बाबत माहिती मिळणे बाबत 

७/१२ मधील नाव दुरुस्ती बाबत माहिती मिळणे बाबत 
आदरणीय सर/ मॅडम 
मी अहमदनगरचा रहिवासी आहे. माझी  जमीन औरंगाबाद  जिल्ह्यात आहे. गेल्या काही महिन्या पूर्वी आजीचे निधन झाले. त्या मुले ७/१२ उताऱ्यात नाव कमी करावे लागणार या साठी गंगापूर तहसील मध्ये ७/१२ उताऱ्या मधील नाव दुरुस्ती व्हावी या साठी लागणाऱ्या सर्व कागद पत्राची पूर्तता केली तरी देखील अजून ७/१२ उताऱ्यात नाव कमी झाले नाही. 
त्या साठी मार्गदर्शन हवे आहे. 
७/१२ उताऱ्यात नाव कमी करण्या साठी किती दिवसाचा कालावधि लागतो. 



Learning

 0 Replies


Leave a reply

Your are not logged in . Please login to post replies

Click here to Login / Register